Mark 4:5 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दुसरे काही बी खडकाळ जमिनीवर पडले. तेथे फार माती नव्हाती. माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले पण
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
काही बी खडकाळ जमिनीत पडले. तेथे फारशी माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते बी लवकर उगवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
काही बी खडकाळ जमिनीत पडले, तेथे त्याला फारशी माती नव्हती; माती खोल नसल्यामुळे ते लगेच उगवले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
काही बी खडकाळ जमिनीवर पडले, तिथे पुरेशी माती नव्हती व माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
काही बी खडकाळ जमिनीत पडले, तेथे त्यास फारशी माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते लगेच उगवले.