Mark 5:12 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग त्या दुष्ट आत्म्याने येशूला विनंति केली आणि म्हणाला, “आम्हांला त्या डुकरांत पाठव म्हणजे आम्ही त्यांच्यात शिरू.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
भुतांनी येशूला विनंती केली, “आम्ही त्या डुकरांत शिरावे म्हणून आम्हांला पाठवून दे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा भुतांनी त्याला विनंती केली की, “आम्ही त्या डुकरांत शिरावे म्हणून त्यांच्याकडे आम्हांला पाठवून दे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“आम्हाला त्या डुकरांमध्ये जाण्याची परवानगी दे.” अशी भुतांनी येशूंना विनंती केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा अशुद्ध आत्म्यांनी त्यास विनंती केली की, “आम्ही त्या डुकरांत शिरावे, म्हणून त्यांच्याकडे आम्हास लावून दे.”