Mark 5:14 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्या कळापाची राखण करणारे लोक दूर पळून गेले व त्यांनी ही बातमी गावात व शेतात सांगितली, तेव्हा काय झाले हे पाहण्यास लोक तेथे आले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
डुकरे राखणारे पळाले व त्यांनी नगरात व शेतामळ्यांत हे वर्तमान सांगितले. तेव्हा काय झाले, हे पाहायला लोक आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
डुकरे राखणारे पळाले व त्यांनी गावात व शेतामळ्यांत हे वर्तमान सांगितले, तेव्हा काय झाले हे पाहण्यास लोक आले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
डुकरांचे कळप राखणारे जवळच्या नगरात आणि ग्रामीण भागात जाऊन ही घटना सांगितली, काय घडले हे पाहावे म्हणून लोक बाहेर आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
डुकरे राखणारे पळाले व त्यांनी गावात व शेतमळ्यांत हे वर्तमान सांगितले, तेव्हा काय झाले हे पाहण्यास लोक आले.