Mark 5:17 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग लोक त्याला आमचा प्रांत सोडून जा असे विनवू लागले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेव्हा “आपण आमच्या परिसरातून निघून जावे”, असे ते येशूला विनवू लागले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा ‘आपण आमच्या प्रांतातून निघून जावे’ असे ते त्याला विनवू लागले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा येशूंनी आमच्या भागातून निघून जावे अशी लोकांनी त्यांना विनंती केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा आपण आमच्या प्रांतातून निघून जावे असे ते त्यास विनवू लागले.