Mark 5:30 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येशूला ताबडतोब जाणीव झाली की, आपल्या शरीरातून शक्ती गेली आहे. तो गर्दीत वळून म्हणाला, “माझ्या कपड्यांना कोणी स्पर्श केला?”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
स्वतःमधून शक्ती निघाली आहे, हे येशूने लगेच ओळखले आणि गर्दीकडे वळून म्हटले, “माझ्या कपड्यांना कोणी स्पर्श केला?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्या ठायी लगेच ओळखले आणि गर्दीमध्ये वळून म्हटले, “माझ्या वस्त्रांना कोण शिवले?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तत्क्षणी येशूंनी आपल्यामधून शक्ती बाहेर पडली असे जाणले आणि समुदायाकडे मागे वळून त्यांनी विचारले, “माझ्या वस्त्राला कोणी स्पर्श केला?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्याठायी लगेच ओळखले आणि गर्दीमध्ये वाळून म्हटले, “माझ्या वस्त्रांना कोणी स्पर्श केला?”