Mark 5:32 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु हे कोणी केले हे पाहण्यासाठी तो सभोवार बघतच राहिला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जिने हे केले होते तिला पाहायला त्याने सभोवार बघितले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग जिने हे केले होते तिला पाहण्यास त्याने सभोवार बघितले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तरी आपल्याला कोणी स्पर्श केला, हे पाहण्यासाठी ते आजूबाजूला शोधू लागले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग जिने हे केले होते तिला पाहण्यास त्याने सगळीकडे बघितले.