Mark 6:28 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते शीर तबकात घालून मुलीला दिले व मुलीने ते आईला दिले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
शिर तबकात घालून ते मुलीला देण्यात आले व मुलीने ते तिच्या आईला दिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि शीर तबकात घालून आणून मुलीला दिले व मुलीने ते आपल्या आईला दिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि त्याचे शिर तबकात घालून त्या मुलीला दिले व तिने ते आपल्या आईला दिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते शीर तबकात घालून मुलीला दिले व मुलीने ते आईला दिले.