Mark 6:32 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा ते सर्वजण नावेत बसून निर्जन ठिकाणी गेले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेंव्हा ते मचव्यातून एकान्त स्थळी गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा ते मचव्यातून पलीकडे रानात एकान्तात गेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याप्रमाणे होडीत बसून ते एकांतस्थळी गेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा ते सर्वजण तारवात बसून रानात गेले.