Mark 6:39 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येशूने शिष्यांना सांगतले, “सर्व लोकांना गटागटाने हिरवळीवर बसायला सांगा.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याने त्या सर्व लोकांना हिरवळीवर गटागटाने बसायला सांगितले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर त्याने त्या सर्व लोकांना हिरवळीवर गटागटाने बसायला सांगितले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग येशूंनी लोकांना गवतावर गटागटाने बसावयास सांगितले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशूने सर्व लोकांस आज्ञा केली की गटागटाने हिरवळीवर बसावे.