Mark 6:40 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा सर्व लोक गटागटाने बसले. प्रत्येक गटात पन्नास ते शंभर लोक होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते शंभरशंभर व पन्नासपन्नास असे पंक्‍तीपंक्‍तीने बसले,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा ते शंभरशंभर व पन्नासपन्नास असे पंक्तीपंक्तीने बसले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याप्रमाणे लोक पन्नास आणि शंभर अशा गटांनी बसले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा ते शंभर शंभर व पन्नास पन्नास असे पंक्तीपंक्तीने बसले.