Mark 7:12 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही त्याला त्याच्या वडिलांसाठी किंवा आईसाठी कही करू देत नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तर तुम्ही त्याला आपल्या वडिलांसाठी किंवा आईसाठी पुढे काही करण्यापासून सूट देता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर तुम्ही त्याला आपल्या बापासाठी किंवा आईसाठी पुढे काही करू देत नाही;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यामुळे तुम्ही त्यांना आईवडिलांसाठी काहीही करण्यास मनाई करता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर तुम्ही त्यास त्याच्या वडिलांसाठी किंवा आईसाठी पुढे काहीच करू देत नाही.