Mark 7:25 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ती स्त्री आली व येशूच्या पाया पडली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
उलट, जिच्या लहान मुलीला भुताने पछाडले होते, अशा एका बाईने त्याच्याविषयी ऐकले व ती लगेच येऊन त्याच्या पाया पडली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण जिच्या लहान मुलीला अशुद्ध आत्मा लागला होता अशा एका बाईने त्याच्याविषयी लगेच ऐकले व ती येऊन त्याच्या पाया पडली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्याविषयी ऐकताच, एक स्त्री जिच्या लहान मुलीला अशुद्ध आत्म्याने पछाडले होते, त्यांच्याकडे आली आणि त्यांच्या पाया पडली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण जिच्या लहान मुलीला अशुद्ध आत्मा लागला होता अशा एका स्त्रीने त्याच्याविषयी लगेच ऐकले व ती येऊन त्याच्या पाया पडली.