Mark 7:28 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परंतु ती त्याला म्हणाली, “प्रभु, कुत्रीसुद्धा मुलांच्या हातून मेजाखाली पडलेला चुरा खातात.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तिने त्याला उत्तर दिले, “खरे आहे महाराज, तरी घरची कुत्रीही मुलांच्या हातून पडलेला मेजाखालचा चुरा खातात.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग तिने त्याला उत्तर दिले, “खरे आहे महाराज, तरी घरची कुत्रीही मेजाखाली मुलांच्या हातून पडलेला चुरा खातात.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“प्रभू” तिने प्रत्युत्तर दिले, “मुलांच्या मेजाखाली जे तुकडे पडतात ते कुत्रेही खातात.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु ती त्यास म्हणाली, “प्रभू, कुत्रीसुद्धा मुलांच्या हातून मेजाखाली पडलेला चुरा खातात.”