Mark 7:30 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग ती घरी आली तिची मुलगी अंथरुणावर पडली आहे व तिच्यातून भूत निघून गेले आहे. असे तिने पाहिले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ती तिच्या घरी गेली, तेव्हा मुलगी अंथरुणावर पडलेली आहे व भूत निघून गेले आहे, असे तिला आढळून आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग ती आपल्या घरी गेली, तेव्हा मुलीला अंथरूणावर टाकले आहे व भूत निघून गेले आहे असे तिला आढळून आले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती घरी आली त्यावेळी तिला तिची मुलगी बाजेवर झोपलेली आढळली आणि दुरात्मा तिच्यामधून निघून गेला होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग ती घरी आली तेव्हा तिची मुलगी अंथरूणावर पडली आहे व तिच्यातून भूत निघून गेले आहे. असे तिने पाहिले.