Mark 7:37 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते लोक फारच आश्चर्यचकित झाले व म्हणाले, “त्याने सर्व काही चांगले केले आहे. तो बहिऱ्यांना ऐकण्यास आणि मुक्यांना बोलावयास लावतो.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते अतिशय थक्क होऊन म्हणाले, “तो सर्व काही कसे चांगल्या प्रकारे करतो! तो बहिऱ्यांना ऐकण्याची व मुक्यांना बोलण्याचीदेखील क्षमता देतो.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि ते अतिशय थक्क होऊन म्हणाले, “त्याने सर्वकाही चांगले केले आहे; हा बहिर्‍यांना ऐकण्याची व मुक्यांना बोलण्याची शक्ती देतो.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लोक कमालीचे आश्चर्यचकित झाले होते. ते म्हणाले, “त्यांनी सर्वकाही उत्कृष्ट केले आहे. ते बहिर्‍यांना ऐकण्यास व मुक्यांना बोलावयास लावतात.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते लोक फारच आश्चर्यचकित झाले व म्हणाले, “त्याने सर्वकाही चांगले केले आहे. तो बहिऱ्यांना ऐकण्यास आणि मुक्यांना बोलावयास लावतो.”