Mark 8:10 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि लगेच तो आपल्या शिष्यांसह नावेत बसला व दल्मनुथा प्रांतात आला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आणि लगेच तो त्याच्या शिष्यांबरोबर मचव्यात बसून दल्मनुथाच्या भागात गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर लगेच तो आपल्या शिष्यांसह मचव्यात बसून दल्मनुथा प्रांतात आला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशू शिष्यांसह होडीत बसून दल्मनुथा प्रांतात आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि लगेच तो आपल्या शिष्यांसह तारवात बसला व दल्मनुथा प्रदेशात गेला.