Mark 8:14 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शिष्य भाकरी आणण्याचे विसरले होते. एका भाकरीशिवाय त्यांच्याकडे काही नव्हते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
शिष्य भाकरी घ्यायला विसरले होते आणि मचव्यात त्यांच्याजवळ एका भाकरीशिवाय काही नव्हते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते भाकरी घेण्यास विसरले होते; आणि मचव्यात त्यांच्याजवळ एकच भाकर होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शिष्य आपल्याबरोबर भाकरी घ्यावयास विसरले होते, त्यांच्याजवळ होडीत मात्र एकच भाकर शिल्लक राहिली होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा शिष्य भाकरी आणण्याचे विसरले होते आणि तारवात त्यांच्याजवळ एकच भाकर होती.