Mark 9:26 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नंतर तो अशुद्ध आत्मा किंचाळला व मुलाला अगदी पिळवटून बाहेर निघाला. मुलगा मृतासारखा झाला आणि लोकांना वाटले, तो मेला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्या भुताने किंकाळी फोडली व मुलाला जोरदार झटका देऊन खाली फेकले व ते त्याच्यातून निघाले. तो मुलगा मेल्यासारखा झाला. “तो मेला आहे”, असे सर्व जण म्हणू लागले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा तो आत्मा ओरडून व त्याला फारच पिळून निघाला, आणि तो मेल्यासारखा झाला म्हणून तो मेला आहे असेच बहुतेक म्हणाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे ऐकून दुरात्म्याने किंकाळी फोडली व त्याला पिळून बाहेर निघून गेला. मुलगा मेल्यासारखा पडला होता. “तो मरण पावला आहे,” असे लोक म्हणू लागले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर तो ओरडून व त्यास अगदी पिळून बाहेर निघाला व मुलगा मृतासारखा झाला आणि लोकांस वाटले, तो मरण पावला.