Mark 9:27 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु येशूने त्याला हातास धरून त्याच्या पायावर उभे केले. आणि मुलगा उभा राहिला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु येशूने त्याला हात धरून उठवले व तो उभा राहिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण येशूने त्याला हाताला धरून उठवले व तो उभा राहिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु येशूंनी मुलाचा हात धरून त्याला उभे राहण्यास मदत केली आणि तो उभा राहिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु येशूने त्यास हातास धरून त्यास उठवले आणि तो उभा राहिला.