Mark 9:29 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
येशू त्यांना म्हणाला, “ही असली भुते प्रार्थनेशिवाय व उपासावाचून दुसऱ्या कशाने निघणे शक्य नाही.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो त्यांना म्हणाला, “ह्या प्रकारचे भूत केवळ प्रार्थनेने काढणे शक्य असते.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो त्यांना म्हणाला, “ही जात प्रार्थनेवाचून1 दुसर्‍या कशानेही निघणारी नाही.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने उत्तर दिले, “असा प्रकार फक्त प्रार्थनेद्वारेच निघू शकतो.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशू त्यांना म्हणाला, “ही जात प्रार्थनेवाचून दुसऱ्या कशानेही निघणे शक्य नाही.”