Mark 9:33 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येशू व त्याचे शिष्य कफर्णाहूमास आले. येशू घरात असता त्याने त्यांना विचारले, “वाटेत तुम्ही कशाविषयी चर्चा करीत होता?”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नंतर ते कफर्णहूमला आले. घरात आल्यावर त्याने त्यांना विचारले, “तुम्ही वाटेत कसली चर्चा करत होता?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पुढे ते कफर्णहूमात आले; आणि तो घरी असता त्याने त्यांना विचारले, “तुम्ही वाटेत कसली चर्चा करत होता?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग ते कफर्णहूमात आले. घरात गेल्यानंतर येशूने त्यांना विचारले, “तुम्ही रस्त्यात कशाविषयी चर्चा करीत होता?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पुढे ते कफर्णहूमास आले. येशू घरात असता त्याने त्यांना विचारले, “वाटेत तुम्ही कशाविषयी चर्चा करीत होता?”