Mark 9:40 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जो आपल्याविरुद्ध नाही तो आपल्याला अनुकूल आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जो आपल्या विरूद्ध नाही तो आपल्या बाजूचा आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण जो आपल्याविरुद्ध नाही, तो आपल्या बाजूचा आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे.