Mark 9:50 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“मीठ चांगले आहे. जर मिठाने त्याचा खारटपणा घालविला तर ते पुन्हा कसे खारट कराल. तुम्ही आपणामध्ये मीठ असू द्या आणि एकमेकांबरोबर शांतीने राहा.ʈ
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मीठ चांगला पदार्थ आहे, परंतु मिठाचा खारटपणा गेला तर त्याला चव कशाने आणता येईल? तुमच्यात मीठ असू द्या व तुम्ही एकमेकांबरोबर शांतीने राहा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मीठ चांगला पदार्थ आहे; परंतु मिठाचा खारटपणा गेला तर त्याला रुची कशाने आणाल? तुम्ही आपल्यामध्ये मीठ असू द्या व एकमेकांबरोबर शांतीने राहा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मीठ चांगले आहे, पण मिठाचा खारटपणा गेला तर त्याचा खारटपणा कशाने आणाल? तुमच्यातील मीठ गमावू नका, एकमेकांशी शांतीने राहा.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“मीठ चांगले आहे. जर मीठाने त्याचा खारटपणा घालविला तर ते पुन्हा कसे खारट कराल. तुम्ही आपणामध्ये मीठ असू द्या आणि एकमेकांबरोबर शांतीने रहा.”