Mark 9:7 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग एक मेघ आला आणि त्याने त्यांच्यावर छाया केली. मेघातून एक वाणी झाली, “हा माझा प्रिय पुत्र आहे याचे तुम्ही ऐका.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेथे एक मेघ आला व त्याने त्यांच्यावर छाया धरली. मेघातून अशी वाणी झाली, “हा माझा प्रिय पुत्र आहे. ह्याचे तुम्ही ऐका.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा एक मेघ आला व त्याने त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून अशी वाणी झाली की, “हा माझा ‘प्रिय पुत्र आहे, ह्याचे तुम्ही ऐका.”’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इतक्यात ढगाने येऊन त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून एक वाणी ऐकू आली: “हा माझा परमप्रिय पुत्र आहे. याचे तुम्ही ऐका!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा एक ढग आला आणि त्याने त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून एक वाणी झाली, “हा माझा प्रिय पुत्र आहे याचे तुम्ही ऐका.”