Matthew 1:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अज्जुर सादोकचा पिता होता. सादोक याखीमचा पिता होता. याखीम एलीहूदचा पिता होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अज्जुराला सादोक; सादोकाला याखीम; याखीमाला एलीहूद;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अज्जूर सादोकाचा पिता, सादोक याखीमचा पिता, याखीम एलीहूदाचा पिता,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अज्जुरास सादोक, सादोकास याखीम, याखीमास एलीहूद झाला.