Matthew 1:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एलीहूद एलाजारचा पिता होता. एलाजारचा मत्तानचा पिता होता. मत्तान याकोबाचा पिता होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एलीहूदाला एलाजार; एलाजाराला मत्तान; मत्तानाला याकोब;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एलीहूद एलअज़ाराचा पिता, एलअज़ार मत्तानाचा पिता, मत्तान याकोबाचा पिता,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एलीहूदास एलाजार झाला. एलाजारास मत्तान, मत्तानास याकोब,