Matthew 1:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
रामा अम्मीनादाबाचा पिता होता. अम्मीनादाब नहशोनाचा पिता होता. नहशोन सल्मोनाचा पिता होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अरामाला अम्मीनादाब; अम्मीनादाबाला नहशोन; नहशोनाला सल्मोन;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अराम अम्मीनादाबाचा पिता, अम्मीनादाब नहशोनाचा पिता, नहशोन हा सल्मोनाचा पिता,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अरामास अम्मीनादाब, अम्मीनादाबास नहशोन, नहशोनास सल्मोन,