Matthew 1:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
उज्जीया योथामचा पिता होता. योथाम आहाजचा पिता होता. आहाज हिज्कीयाचा पिता होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
उज्जीयाला योथाम; योथामाला आहाज; आहाजाला हिज्कीया;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
उज्जीयाह योथामाचा पिता, योथाम आहाजाचा पिता, आहाज हिज्कीयाचा पिता,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
उज्जीयास योथाम, योथामास आहाज, आहाजास हिज्कीया,