Matthew 10:12 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्या घरात प्रवेश करतेवेळे येथे शांति नांदो असे म्हणा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
घरात प्रवेश करताना नमस्कार करा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि घरात जाताना, ‘तुम्हांला शांती असो,’ असे म्हणा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एखाद्या घरात प्रवेश करताना शुभेच्छा द्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या घरात प्रवेश करतेवेळी येथे शांती असो, असे म्हणा.