Matthew 10:13 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जर ते घर खरोखर योग्य असेल तर तुमची शांति तेथे राहील पण जर ते घर योग्य नसेल तर तुमची शांति तुमच्याकडे परत येईल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते घर पात्र असेल तर तुमची शांती त्याला मिळो परंतु ते अपात्र असेल तर तुमची शांती तुमच्याकडे परत येवो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते घर योग्य असले तर तुमची शांती त्याला प्राप्त होवो; ते योग्य नसले तर तुमची शांती तुमच्याकडे परत येवो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते घर योग्य असेल, तर तुमच्या आशीर्वादाप्रमाणे तिथे शांती नांदेल. पण याउलट परिस्थिती असली तर तुमचा आशीर्वाद तुम्हाकडे परत येईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर ते घर खरोखर योग्य असेल तर तुमची शांती तेथे राहील पण जर ते घर योग्य नसेल तर तुमची शांती तुमच्याकडे परत येईल.