Matthew 10:30 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“आणि तुमच्या डोक्यावरचे केससुद्धा त्याने मोजलेले आहेत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तसेच तुमच्या डोक्यावरचे सर्व केसदेखील मोजलेले आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुमच्या डोक्यावरील सर्व केसदेखील मोजलेले आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि तुमच्या डोक्यावरचे केससुद्धा त्याने मोजलेले आहेत.