Matthew 11:13 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कारण योहानापर्यत सर्व संदेष्टे व नियमशास्त्र यांनी संदेश दिले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
योहान येईपर्यंत सर्व संदेष्टे व नियमशास्त्र ह्यांनी हा संदेश दिला
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण योहानापर्यंत सर्व संदेष्टे व नियमशास्त्र ह्यांनी संदेश दिले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण सर्व संदेष्ट्यांनी आणि नियमशास्त्रांनी योहानापर्यंत भविष्यकथन केलेले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण योहानापर्यंत सर्व संदेष्टे व नियमशास्त्र यांनी भविष्य सांगितले.