Matthew 11:16 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“या पिढीला मी कोणती उपमा देऊ? जी बाजारात बसून आपल्या सोबात्यांना हाक मारतात त्यांच्यासारखी ही पिढी आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्या पिढीची तुलना मी कशाशी करू? जी मुले बाजारात बसून आपल्या सोबत्यांना हाक मारून म्हणतात,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या पिढीला मी कोणती उपमा देऊ? जी मुले बाजारात बसून आपल्या सोबत्यांना हाक मारून म्हणतात,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“या पिढीच्या लोकांची तुलना मी कशाशी करू? बाजारात बसून इतरांना हाक मारणार्या लहान मुलांसारखी ही पिढी आहे:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या पिढीला मी कोणती उपमा देऊ? जी बाजारात बसून आपल्या सोबत्यांना हाक मारतात त्यांच्यासारखी ही पिढी आहे. ती म्हणतात.