Matthew 11:18 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
योहान काही न खाता व पिता आला, पण ते म्हणतात ‘त्याला भूत लागले आहे.’
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कारण योहान उपवास करत असे व मद्य पीत नसे, तेव्हा ‘त्याला भूत लागले आहे’, असे लोक म्हणत असत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण योहान खातपीत आला नाही, तर त्याला भूत लागले असे म्हणतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण योहान काहीही न खाता किंवा पिता आला होता आणि ते म्हणतात, ‘तो दुरात्म्याने ग्रस्त आहे.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
योहान काही न खाता व पिता आला, पण ते म्हणतात त्यास भूत लागले आहे.