Matthew 11:22 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण मी तुम्हांला सांगतो की, न्यायाच्या दिवशी सोर व सिदोन यांना तुमच्यापेक्षा अधिक सोपे जाईल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु मी तुम्हांला सांगतो, न्यायाच्या दिवशी सोर व सिदोन ह्यांना तुमच्यापेक्षा आधिक दया दाखवली जाईल
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण मी तुम्हांला सांगतो की, न्यायाच्या दिवशी सोर व सीदोन ह्यांना तुमच्यापेक्षा सोपे जाईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु मी तुम्हाला सांगतो, न्यायाचा दिवस तुमच्यापेक्षा सोर व सीदोनला अधिक सुसह्य असेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण मी तुम्हास सांगतो की, न्यायाच्या दिवशी सोर व सिदोन या शहरांना तुमच्यापेक्षा अधिक सोपे जाईल.