Matthew 12:17 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यशया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले गेले होते ते पूर्ण होण्यासाठी त्याने असे म्हटले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हे त्याने अशाकरता केले की, यशया संदेष्ट्याद्वारे जे सांगितले होते, ते पूर्ण व्हावे. ते असे:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यासाठी की, यशया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे की,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या घटनेद्वारे यशायाह संदेष्ट्याने येशूंविषयी केलेली भविष्यवाणी पूर्ण झाली; ती अशी:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यशया संदेष्ट्याच्याद्वारे जे सांगितले गेले होते ते पूर्ण होण्यासाठी त्याने असे म्हटले.