Matthew 12:19 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो वाद घालणार नाही किंवा ओरडणार नाही, रस्त्यावर लोक त्याचा आवाज ऐकणार नाहीत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो वाद घालणार नाही, ओरडणार नाही, त्याचा आवाज रस्त्यावर कोणाला ऐकू येणार नाही,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो भांडणार नाही व ओरडणार नाही, व रस्त्यांवर त्याची वाणी कोणाला ऐकू येणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो भांडणार नाही किंवा आक्रोश करणार नाही. रस्त्यांमध्ये त्याचा आवाज ऐकू येणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो वाद घालणार नाही किंवा ओरडणार नाही, रस्त्यावर लोक त्याचा आवाज ऐकणार नाहीत.