Matthew 12:20 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
वाकलेला बोरू तो मोडणार नाही आणि मंदावलेली वात तो विझविणार नाही. योग्य निर्णयाचा विजय होईपर्यंत तो असे करील.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
चेपलेला बोरू तो मोडणार नाही, मिणमिणती वात तो विझवणार नाही, न्यायनिवाड्याचा विजय होईपर्यंत तो असे करत राहील
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
चेपलेला बोरू तो मोडणार नाही, व मिणमिणती वात तो विझवणार नाही; तो न्यायाला विजय देईल तोपर्यंत असे होईल,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जोपर्यंत तो न्याय विजयास आणणार नाही तोपर्यंत चेपलेला बोरू तो मोडणार नाही, मिणमिणती वात तो विझवणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वाकलेला बोरू तो मोडणार नाही आणि मंदावलेली वात तो विझवणार नाही. न्याय विजयास होईपर्यंत तो असे करील.