Matthew 12:26 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि जर सैतानच सैतानला काढतो तर त्यांच्यात मतभेद आहे, त्यांच्यात फूट आहे मग त्याचे राज्य कसे टिकेल?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
सैतान सैतानाशीच लढत असेल तर त्याच्या राज्यात फूट पडली आहे. मग त्याचे राज्य कसे टिकणार?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सैतान जर सैतानाला काढत असेल तर त्याच्यात फूट पडली आहे; मग त्याचे राज्य कसे टिकणार?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर सैतानच सैतानाला घालवू लागला आणि त्याच्यात फूट पडली, तर त्याचे राज्य कसे टिकेल?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि जर सैतानच सैतानला काढतो तर त्यांच्यात मतभेद आहे, त्यांच्यात फूट आहे मग त्याचे राज्य कसे टिकेल?