Matthew 12:35 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
चांगला मनुष्य आपल्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
चांगला माणूस त्याच्या चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो आणि वाईट मनुष्य त्याच्या वाईट भांडारातून वाईट ते काढतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
चांगला माणूस आपल्या अंतःकरणाच्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
चांगला मनुष्य आपल्यात साठविलेल्या चांगल्या गोष्टी बाहेर काढतो, तर दुष्ट मनुष्य वाईटाने भरलेल्या साठ्यातून वाईटच बाहेर काढतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
चांगला मनुष्य आपल्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट मनुष्य आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो.