Matthew 12:49 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हाणाला, “पाहा हे माझे आई व माझे भाऊ आहेत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आणि त्याच्या शिष्यांकडे हात करत तो म्हणाला, “पाहा, माझी आई व माझे भाऊ!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हणाला, “पाहा, माझी आई व माझे भाऊ!
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग आपल्या शिष्यांकडे बोट दाखवित ते म्हणाले, “हे माझी आई आणि माझे भाऊ आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हणाला, “पाहा, माझी आई व माझे भाऊ हे आहेत.