Matthew 13:18 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पेरणाऱ्याच्या बोधकथेचा अर्थ काय हे समजून घ्या,
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आता तुम्ही पेरणार्याचा दाखला ऐकून घ्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तर पेरणी करणार्याच्या दाखल्याचा अर्थ काय आहे ते ऐका:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या.