Matthew 13:20 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
खडकाळ जागेवर पेरलेला तो असा आहे की, तो वचन ऐकतो व लगेच आनंदाने स्वीकारतो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जो वचन ऐकतो व ते आनंदाने तत्काळ ग्रहण करतो, तो खडकाळ जमिनीत पेरलेल्या बीसारखा आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
खडकाळीवर पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो व ते तत्काळ आनंदाने ग्रहण करतो;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
खडकाळ जमिनीत पडलेले बी त्यांच्याप्रमाणे आहेत जे वचन ऐकतात आणि तत्काळ आनंदाने स्वीकारतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
खडकावरील पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो व ते लगेच आनंदाने स्वीकारतो;