Matthew 13:41 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवील आणि ते त्याच्या राज्यातून अडखळण करणाऱ्या सर्व गोष्टी आणि अन्याय करणारे यांना बाजूला काढतील.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मनुष्याचा पुत्र त्याच्या दूतांना पाठवील आणि ते अडथळे आणणाऱ्या व अनाचार करणाऱ्या सर्वांना त्याच्या राज्यातून जमा करून
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवील, आणि ते सर्व ‘अडखळवणार्यांना व अनाचार करणार्यांना’ त्याच्या राज्यातून जमा करून
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मानवपुत्र त्यांचे देवदूत पाठवेल आणि पाप व दुष्टाई करणार्या सर्वांना त्यांच्या राज्यातून बाहेर काढेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मनुष्याचा पुत्र आपल्या देवदूतांना पाठवील आणि त्याच्या राज्यातून अडखळण करणाऱ्या सर्व वस्तू व अन्याय करणार्यांना जमा करील,