Matthew 15:10 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा लोकांना जवळ बोलावून त्याने म्हटले, ऐका व समजून घ्या.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नंतर येशूने लोकसमुदायाला आपल्याकडे बोलावून म्हटले, “ऐका व समजून घ्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा त्याने लोकसमुदायाला आपल्याकडे बोलावून म्हटले, “ऐका व समजून घ्या:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशूने गर्दीतील लोकांना आपल्याकडे बोलाविले आणि म्हटले, “ऐका आणि समजून घ्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा लोकांस आपल्याजवळ बोलावून त्याने म्हटले, “ऐका व समजून घ्या.