Matthew 15:11 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जे तोंडाद्वारे आत जाते ते माणसाला अशुद्ध करीत नाही, पण जे तोंडातून बाहेर निघते तेच माणसाला अशुद्ध करते.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जे तोंडातून आत जाते ते माणसाला अशुद्ध करत नाही, तर जे तोंडातून बाहेर निघते ते माणसाला अशुद्ध करते.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जे तोंडात जाते ते माणसाला विटाळवत नाही; तर जे तोंडातून निघते ते माणसाला विटाळवते.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मनुष्याच्या मुखात जे जाते ते त्यांना अशुद्ध करीत नाही, पण जे त्यांच्या मुखातून बाहेर पडते ते त्यांना अशुद्ध करते.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे तोंडाद्वारे आत जाते ते मनुष्यास अशुद्ध करीत नाही, पण जे तोंडातून बाहेर निघते तेच मनुष्यास अशुद्ध करते.”