Matthew 15:18 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु ज्या गोष्टी तोंडातून बाहेर निघतात त्या अंत:करणातून येतात व त्याच माणसाला डागाळतात.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मात्र जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला अशुद्ध करते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला विटाळवते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु जे शब्द मुखातून बाहेर येतात ते हृदयातून येतात आणि तेच मनुष्याला अशुद्ध करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु ज्या गोष्टी तोंडातून बाहेर निघतात त्या अंतःकरणातून येतात व त्याच मनुष्यास अशुद्ध करतात.