Matthew 15:33 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शिष्य त्याला म्हणाले, “एवढ्या मोठ्या लोकसमुदायाला तृप्त करावे इतक्या भाकरी ह्या दूर रानात आमच्याजवळ कोठून असणार?”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
शिष्य त्याला म्हणाले, “एवढा मोठा लोकसमुदाय तृप्त होईल इतक्या भाकरी येथे अरण्यात आम्ही कुठून आणणार?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शिष्य त्याला म्हणाले, “एवढा मोठा लोकसमुदाय तृप्त होईल इतक्या भाकरी आमच्याजवळ रानात कोठून असणार?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शिष्यांनी उत्तर दिले, “एवढ्या लोकांना पुरेल इतके अन्न या ओसाड रानात कुठून आणावे?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शिष्य त्यास म्हणाले, “एवढ्या मोठ्या लोकसमुदायाला तृप्त करावे इतक्या भाकरी या दूर रानात आमच्याजवळ कोठून असणार?”