Matthew 15:35 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग त्याने लोकांना जमिनीवर बसविण्याची आज्ञा केली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याने लोकसमुदायाला जमिनीवर बसायला सांगितले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्याने लोकसमुदायांना जमिनीवर बसण्यास सांगितले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा त्यांनी जमावाला जमिनीवर बसावयास सांगितले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग त्याने लोकांस जमिनीवर बसविण्याची आज्ञा केली.