Matthew 15:37 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा ते सर्व जेवून तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांनी भरलेल्या सात पाट्या गोळा केल्या.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते सर्व जेवून तृप्त झाले आणि उरलेल्या तुकड्यांच्या सात टोपल्या शिष्यांनी भरून घेतल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग ते सर्व जेवून तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या सात पाट्या भरून घेतल्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते सर्वजण जेवले व तृप्त झाले. नंतर शिष्यांनी उरलेले तुकडे गोळा केले तेव्हा सात टोपल्या भरल्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा ते सर्व जेवून तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांनी भरलेल्या सात टोपल्या गोळा केल्या.